गोंदिया जिल्ह्यातील एकूण ८ तालुके पुढीलप्रमाणे:
1 गोंदिया ६८६.१ ३,७१,७४६
2 तिरोडा ४९६.६ १,६५,५१६
3 गोरेगाव ४७९.० १,१६,६८५
4 आमगाव ३५४.० १,२२,५०४
5 देवरी १,००२.० १,०२,०९३
6 सालेकसा ४४३.० ७७,६९०
7 सडक-अर्जुनी ६०६.० १,०७,४९३
8 अर्जुनी- मोरगाव ६६६.० १,३६,९८०
जिल्ह्यातील क्षेत्रफळानुसार देवरी तालुका सगळ्यात मोठा (१,००२ चौ. कि.मि) असून, लोकसंख्येत गोंदिया तालुका सर्वात मोठा (३,७१,७४६) आहे.
नागरी प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था
1 नगरपालिका ०२ गोंदिया,तिरोडा
2 पंचायत समित्या ०८ गोंदिया,तिरोडा,गोरेगाव,देवरी,आमगाव,
सालेकसा, सडक-अर्जुनी, अर्जुनी- मोरगाव
जिल्ह्यातील लोकवस्ती असलेल्या एकूण ८९३ गावांपैकी ५५४ ग्रामपंचायती आहेत.
| क्र. | तालुका | क्षेत्रफळ (चौ. कि. मी.) | लोकसंख्या |
2 तिरोडा ४९६.६ १,६५,५१६
3 गोरेगाव ४७९.० १,१६,६८५
4 आमगाव ३५४.० १,२२,५०४
5 देवरी १,००२.० १,०२,०९३
6 सालेकसा ४४३.० ७७,६९०
7 सडक-अर्जुनी ६०६.० १,०७,४९३
8 अर्जुनी- मोरगाव ६६६.० १,३६,९८०
जिल्ह्यातील क्षेत्रफळानुसार देवरी तालुका सगळ्यात मोठा (१,००२ चौ. कि.मि) असून, लोकसंख्येत गोंदिया तालुका सर्वात मोठा (३,७१,७४६) आहे.
नागरी प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था
| क्र. | प्रशासनाचा प्रकार | संख्या | नावे |
1 नगरपालिका ०२ गोंदिया,तिरोडा
2 पंचायत समित्या ०८ गोंदिया,तिरोडा,गोरेगाव,देवरी,आमगाव,
सालेकसा, सडक-अर्जुनी, अर्जुनी- मोरगाव
जिल्ह्यातील लोकवस्ती असलेल्या एकूण ८९३ गावांपैकी ५५४ ग्रामपंचायती आहेत.
No comments:
Post a Comment